कोपरगावात कोरोनो रुग्णांमध्ये आज पुन्हा वाढ.
![]() |
कोपरगाव सह तालुक्याची कोरोना परिस्थिती गंभीर.......कोरोनाचा वाढता आलेख शहरासह तालुक्यातील रुग्णानची संख्या२३ कोपरगाव शहरात १३ तर ग्रामीण मध्ये १० रुग्ण.
दिनांक,१६ मार्च २०२१
शहर
१) सिद्धिविनायक कॉलनी:--३
२) लक्ष्मी नगर---३
३) संभाजी सरकल:--१
४) खडकी:---१
५) बोरावके चाळ:---१
६) शारदा नगर-१
७) सराफ बाजार:--१
८) सुभाष नगर:--१
९) साईनगर:--१
ग्रामीण
१) जेऊर कुंभारी:-२
२) टाकळी ब्राह्मणगाव :--२
३) पोहेगाव :--१
४) सवंत्सर--१
५) शिंगणापूर:--३
६) मढी :--२
ॲक्टिव पेशंट :--२३६
नगर अहवालात ८तर खाजगी लॅब मध्ये ७ रुग्ण तर रॅपिड टेस्ट मध्ये ८ कोरोना पॉझिटिव्ह असे २३ रुग्ण आढळले. आज नगर येथे ७५ स्वॅब तपासणी साठी पाठविले.२३ जणांचा डिस्चार्ज देण्यात आहे .सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.
0 Comments