आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

चिंताजनक; कोरोनो मुळे महिलेचा बळी, तर कोरोना रुग्ण संख्येत प्रचंड वाढ.

चिंताजनक; कोरोनो मुळे महिलेचा बळी, तर कोरोना रुग्ण संख्येत प्रचंड वाढ.

 कोपरगाव सह तालुक्याची कोरोना परिस्थिती गंभीर.......कोरोनाचा वाढता आलेख शहरासह तालुक्यातील रुग्णानची संख्या ६४ कोपरगाव शहरात २४ तर ग्रामीण मध्ये ४० रुग्ण.

तर पोहेगाव येथील एका महिलेचा कोरोनो मुळे मृत्यू झाला आहे

रविवार दि. १४ मार्च २०२१ 

 ग्रामिण -४०

शहर  -२४

  एकूण- ६४

शहर.

१) कोपरगाव ८

२) निवारा-१

३) साई सिटी-१

४) धारंणगाव रोड-१

५) गांधीनगर-२

६) सप्तश्रीमळा-२

७) *लक्ष्मीनगर-१

८) सराफबाजार-१

९) भगवती काॕलनी-१

१०) राम मंदिर रोड-१

११) नगर मनमाड रोड-१

१२) मांढरे वस्ती-१

१३) ओमनगर-१

१४) आंबिकानगर-३*ग्रामिणचा अहवाल*

१) सुरेगाव-१

२) चांदेकसारे-०१

३) शिगंणापुर-०७

४) मुर्शतपूर-०२

५) धारंणगाव-०१

६) खिर्डी गणेश-०१

७) कोळपेवाडी-०१

८) जेऊर कुंभारी ०१

९) टाकळी-०२

१०) ब्राम्हणगाव-०२

११) कंरजी-०२

१२) संजीवनी-०१

१३) जेऊरपाटोदा-०५

१४) कोकमठाण-०१

१५) बहादराबाद-०२

१६) शहापूर-- ०१

१७) दहेगाव बोलका -०२

१८) नाटेगाव--०१

१९) कारवाडी-०१

२०) मढी-०५


ग्रामिण  अहवाल-४०

शहरी अहवाल-२४

      एकूण- ६४

ॲक्टिव पेशंट :--२२०

नगर अहवालात ४२तर खाजगी लॅब मध्ये १८ रुग्ण तर रॅपिड टेस्ट मध्ये ४ कोरोना पॉझिटिव्ह असे ६४ रुग्ण आढळले. आज नगर येथे ४९ स्वॅब तपासणी साठी पाठविले.१० जणांचा डिस्चार्ज देण्यात आहे .सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.


Post a Comment

0 Comments