कोपरगावात कोरोनो रुग्णांमध्ये आज पुन्हा भरमसाठ वाढ.
![]() |
कोपरगाव सह तालुक्याची कोरोना परिस्थिती गंभीर.......कोरोनाचा वाढता आलेख शहरासह तालुक्यातील रुग्णानची संख्या ३७ कोपरगाव शहरात १८ तर ग्रामीण मध्ये १९ रुग्ण.
दिनांक,१३ मार्च २०२१
शहर
१) निवारा:--३
२) साई सिटी:---१
३) विवेकानंदनगर :--१
४) ईशान्य नगर:---१
५) अन्नपूर्णा नगर:---१
६) ओम नगर:--२
७) गांधीनगर:--१
८) लक्ष्मी नगर:--२
९) स्टेशन रोड:--१
१०) द्वारका आपारमेंट:--१
११) इंदिरा पथ:--१
१३) शिवाजी महाराज रोड:--१
१४) बैलबजार रोड:---१
१५) महादेव नगर:--१
ग्रामीण
१) सडे :-१४
२) ब्राह्मणगाव :--१
३) शिंगणापूर:--१
४) पोहेगाव :--१
५) कोळपेवाडी :---२
ॲक्टिव पेशंट :--१६६.
नगर अहवालात ०तर खाजगी लॅब मध्ये ३१ रुग्ण तर रॅपिड टेस्ट मध्ये ६ कोरोना पॉझिटिव्ह असे ३७ रुग्ण आढळले. आज नगर येथे ५९ स्वॅब तपासणी साठी पाठविले.१० जणांचा डिस्चार्ज देण्यात आहे .सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.
0 Comments