कोपरगावात कोरोनो रुग्णांमध्ये पुन्हा उच्यांकी वाढ.
![]() |
कोपरगाव सह तालुक्याची कोरोना परिस्थिती गंभीर.......कोरोनाचा वाढता आलेख शहरासह तालुक्यातील रुग्णानची संख्या २६ कोपरगाव शहरात ११ तर ग्रामीण मध्ये १५ रुग्ण.
दिनांक,११ मार्च २०२१
शहर
१)साईनगर:--२
२)सुभद्रानगर:---३
३) छत्रपती शिवाजी महाराज रोड :--१
४) निवारा:---२
५) खडकी:---१
६) एस जी विद्यालय जवळ:--२
ग्रामीण
१)जेउरपाटोदा :--२
२)करंजी :--१
३) पोहेगांव:--१
४)हिंगणी :--१
५) टाकळी :---७
६)धारणगांव:--१
७)ब्राह्मणगाव:---१
८)कोळपेवाडी:---१
ॲक्टिव पेशंट :--१३४.
नगर अहवालात २५तर खाजगी लॅब मध्ये ० रुग्ण तर रॅपिड टेस्ट मध्ये १कोरोना पॉझिटिव्ह असे २६ रुग्ण आढळले. आज नगर येथे ४५ स्वॅब तपासणी साठी पाठविले.१० जणांचा डिस्चार्ज देण्यात आहे .सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.
0 Comments