आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगावात कोरोनो रुग्णांमध्ये उच्यांकी वाढ.

 कोपरगावात कोरोनो रुग्णांमध्ये उच्यांकी वाढ. 




 कोपरगाव सह तालुक्याची कोरोना परिस्थिती गंभीर.......कोरोनाचा वाढता आलेख शहरासह तालुक्यातील रुग्णानची संख्या तेहतीस ....... कोपरगाव शहरात बारा तर ग्रामीण मध्ये एकावीस रुग्ण.


दिनांक,10 मार्च 2021

शहर

समतानगर 01

टिळकनगर 01

इंदिरापथ 01

महादेवनगर 01

बाजारातळ 01

साईनगर 01

धारणगाव रोड 01

सुभाषनगर 01

शिंगीशिंदे नगर 01

सप्तर्षी मळा 01

सुभद्रानगर 01

निवारा 01

ग्रामीण

वारी 01

संजीवनी 01

करंजी 04

लौकी 01

कोळपेवाडी 07

बहादराबाद 02

साकरवाडी 01

तळेगाव 01

संवत्सर 02

धामोरी 01

नगर अहवालात 03तर खाजगी लॅब मध्ये 28 रुग्ण तर रॅपिड टेस्ट मध्ये 03कोरोना पॉझिटिव्ह असे तेहतीस रुग्ण आढळले. आज नगर येथे 50 स्वॅब तपासणी साठी पाठविले.10 जणांचा डिस्चार्ज देण्यात आहे .सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.




Post a Comment

0 Comments