आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

विकासकामांची पायाभरणी करून जनतेच्या ऋणातून उतराई होत आहे आ. आशुतोष काळे

 विकासकामांची पायाभरणी करून जनतेच्या ऋणातून उतराई होत आहे

 आ. आशुतोष काळेकोपरगाव प्रतिनिधी--- विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघातील जनतेला दिलेले विकासाचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी करीत असलेल्या अथक प्रयत्नांना मिळालेल्या यशातून कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी मतदार संघासाठी मिळाला आहे. या विकासनिधीतून मतदार संघात विकासकामांची पायाभरणी करून जनतेच्या ऋणातून उतराई होत असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

     कोपरगाव तालुक्यातील धारणगाव व टाकळी येथे मुख्य लेखाशिर्ष २५१५ ग्रामविकास कार्यक्रम अंतर्गत १.३५ कोटी निधीतून अमित टिळेकर घर ते जाधव घर रस्ता व बाळासाहेब नरोडे घर ते महेश डंबीर घर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणतसेच बाबासाहेब सोनवणे घर ते पुंजा तांबे घर खडीकरण करणे व टाकळी येथे शशिकांत देवकर घर ते साहेबराव देवकर घर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणेनवनाथ आरोटे घर ते अंबादास देवकर घर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे व राजेंद्र देवकर घर ते आप्पासाहेब देवकर घर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे आदी कामांचे भूमिपूजन नुकतेच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

 ते पुढे म्हणाले कीधरणगावमधील सतरा किलोमीटरचे एकूण आठ रस्ते नकाशावर घेवून या रस्त्यांसाठी निधी मिळविण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आलेला असून टप्याटप्प्याने मतदार संघातील सर्वच रस्त्यांचा अनुशेष भरून काढणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.यावेळी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल धारणगाव व टाकळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधनेउपसभापती अर्जुन काळे,कारभारी आगवनकर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे, हरिभाऊ शिंदे, पंचायत  समिती सदस्य श्रावण आसने,सरपंच नानासाहेब चौधरीमुर्शतपुरचे सरपंच अनिल दवंगेउपसरपंच गोरख चौधरीसाहेबलाल शेखडॉ. चंद्रशेखर आव्हाड, भागवतराव देवकर, छगनराव देवकर, गणेश पळसकर, सुरेश देवकर, धनंजय देवकर, अनिल चव्हाण, शिवाजी देवकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. भारती देवकर, राजेंद्र देवकर, नारायण बर्डे, रमेश नन्नवरे, बाळासाहेब पाईक, सुरेश पाईक, दत्तात्रय देवकर, जितेंद्र देवकर, शशिकांत देवकर,सांडूभाई पठाणरावसाहेब चौधरीविष्णू शिंदेसदस्य प्रशांत रणशूरराजेंद्र जाधवनानासाहेब दवंगेरामदास रणशूरअमोल देवकर, राजेंद्र देवकर, अन्वर पठाण, लक्ष्मण देवकर, दत्तात्रय देवकर, बळीराम देवकर, राजेंद्र मोरे,दत्तात्रय मोरे, प्रताप देवकर,दिलीप देवकर, दत्तूबा देवकर, नामदेव देवकर, पंचायत समिती उपअभियंता उत्तम पवारलाटे,ग्रामसेवक सौ. आहिरेग्रामसेवक पाटील, ठेकेदार राजेंद्र गायकवाड ,राजपूत आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments