आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

समताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा कु. ईश्वरी महाजन हिस आय एम ओ परीक्षेत आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक.

समताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा कु. ईश्वरी महाजन हिस आय. एम. ओ. परीक्षेत आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक.




कोपरगाव प्रतिनिधी -----चालू वर्षी शैक्षणिक क्षेत्रात एक प्रकारची मंदिरे अनुभवली गेली असली तरीही समताच्या विद्यार्थ्यांनी मात्र गगन भरारी घेण्याच्या ध्यास सोडला नाही. समता इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कु. ईश्वरी अनघा संजय महाजन इयत्ता तिसरी हिने इंटरनॅशनल मॅथ ऑलिम्पियाड I.M.O. मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकविले व शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला दरवर्षी समता इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी सायन्स ओलंपियाड फाउंडेशन द्वारा आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत सहभाग नोंदवितात यशश्री खेचून आणतात शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये आयोजित केलेल्या इंटरनॅशनल मॅथ ओलंपियाड परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात ईश्वरी च्या या देदीप्यमान यशामुळे अनेक विद्यार्थ्यांना समोर एक आदर्श निर्माण झाला आहे. तिच्या या अव्दितिय यशाबद्दल समता इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक श्री काकासाहेब कोयटे संचालक संदीप कोयटे मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती कोयटे, शैक्षणिक संचालिका सौ लीसा वर्धन, उपप्राचार्य विलास भागडे, नगरसेवक जनार्दन कदम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments