Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

जिल्हा बँक निवडणुक आ. आशुतोष काळे व सौ. चैतालीताई काळेंनी केले मतदान

 जिल्हा बँक निवडणुक आ. आशुतोष काळे व सौ. चैतालीताई काळेंनी केले मतदान

                  
कोपरगाव प्रतिनिधी :- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या २१ उमेदवारांपैकी १७ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून उर्वरित चार जागांसाठी शनिवार (दि.२०) रोजी मतदान पार पडले.

                   कोपरगाव येथे कोपरगाव नगरपालिकेच्या सहा नंबर शाळेतील मतदान केंद्रावर जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक आमदार आशुतोष काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी मतदान केले. जिल्हा बँकेच्या चार सदस्य निवडीसाठी हि मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी कारभारी आगवनसतीश कृष्णाणीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पेशहराध्यक्ष सुनील गंगूलेराजेंद्र जोशी आदी उपस्थित होते.

     

Post a Comment

0 Comments