आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

वाढत्या कोरोनोच्या प्रादुर्भावामुळे साईबाबा संस्थांने केली नवीन दर्शनाची नियमावली.

वाढत्या कोरोनोच्या प्रादुर्भावामुळे साईबाबा संस्थांने केली नवीन दर्शनाची नियमावली.


शिर्डी प्रतिनिधी:----- राज्यात कोरोना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानची भाविकांना दर्शनासाठी नवीन नियमावली जाहीर  करण्यात आल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.दर्शनासाठी साठी खालील नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंतच भाविकांना मंदिरात प्रवेश

अहमदनगर जिल्ह्यात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचार बंदी लागू झाल्याने साई संस्थानकडून खबरदारी.

साई बाबांची पहाटे होणारी काकडआरती आणि रात्रीची शेजाआरतीस भाविकांना हजेरी लावता येणार नाही. मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आरती.

दर गुरुवारी निघणारी साईबाबांची पालखी रद्द.

भाविकांनी आगाऊ बुकिंग करूनच दर्शनाला यावे - साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी आवाहन केले आहे.

 

Post a Comment

0 Comments