आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

शिर्डी शहरात असलेल्या बेवारस. कुत्र्यांनवर रेबीज प्रतिबंधक लससह विविध प्रकारचे उपचार

  शिर्डी शहरात असलेल्या बेवारस. कुत्र्यांनवर रेबीज प्रतिबंधक लससह  विविध प्रकारचे उपचार 

विनिता साई यांची माहिती

  




शिर्डी  प्रतिनिधी :----  लगत असलेल्या निघोज येथील साई पालखी निवारा  या ठिकाणी मुंबई येथील साईभक्त १४ जानेवारी रोजी साई दर्शनासाठी आले होते त्यांनी साई पालखी निवारा येथे रुम  घेतलेली होती जवळपास सात सदस्य असलेल्या कुटुंबाने लिफ्टचा वापर केला असता लिफ्ट मध्ये तांत्रिक दोष निर्माण होऊन झालेल्या अपघातात दोन जण जबर जखमी तर पाच जण किरकोळ जखमी झाले होते या दोन जणांना साईबाबा सुपर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून यात हेमलता म्हात्रे व दिपाली म्हात्रे या महिलांना  जास्त मार लागल्याने शिर्डी येथील साईबाबा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचार करण्यात आले  असून उपचारानंतर हे कुटुंब आपल्या गावी निघून गेले असल्याचे समजते शमते पेक्षा जास्त लोकानी  लिफ्ट वापर केल्यामुळे हा अपघात झाला असावा अशी शंका कामगारांनी व्यक्त केली  याबाबत हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रीतम वडगावे यांना विचारले असता सदरच्या घटनेत दोन महिला  जखमी झाल्या होत्या असे सांगत उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे सांगितले याबाबत साईबाबा संस्थानच्या साईबाबा सुपर हॉस्पिटल ने अपघाताची खबर शिर्डी पोलिसांना दिली असून या घटनेची नोंद घेतली असल्याचे पोलिसांनी सांगितले याबाबत अधिक तपास शिर्डी  पोलीस करीत असून शिर्डी सह लगतच्या परिसरात बहुमजली मोठ  मोठ्या हॉटेल इमारती बांधण्यात आली आहे   त्या ठिकाणी  साई भक्तांना वर  येण्या-जाण्यासाठी लिप्टचा  वापर केला जातो कुठल्याही इमारतीत नवीन लिफ्ट  बसवल्यानंतर त्याचे मेंटेनेस देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीचे असते करार संपल्यानंतर प्रत्येक वर्षात एकदा देखभाल व दुरुस्ती करून त्याबाबतचे पत्र घेणे संबंधित हॉटेल चालकांवर बंधनकारक असते मात्र याकडे गांभीर्याने बघितले जात नसल्याने असे  अपघात होत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे अपघात झाल्यानंतर काही वेळ ह्या साईभक्तांनी मोठा गोंधळ त्याठिकाणी घातला होता असे समजते याबाबत साई पालखी निवारा येथील व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता अपघात झाला होता तो किरकोळ होता त्यांच्यावर उपचार झालेले आहेत असे सांगून फार काही न सांगता अधिक माहिती दिली नाही याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनची संपर्क साधला असता याबाबत हॉस्पिटलकडून मेमो आलेला असून दखल घेतली असून चौकशी सुरू आहे यातील जखमी दोन दिवस उपचार घेऊन निघून गेले असल्याने जखमी चा जवाब  घेणे बाकी आहे असे   तपासी  पोलीसअंमलदार प्रसाद साळवे यांनी  सांगितले याबाबत अधिक तपास शिर्डी पोलिस करत आहे अपघातानंतर शिर्डी सह लगतच्या परिसरातील अनेक हॉटेलमधील असलेल्या लिप्टचे ऑडिट होणे गरजेचे असल्याचे पुढे आले आहे  या घटनेनंतर शिर्डी शहर व लगतच्या परिसरातील हाॅटेल मधील लिप्टचे ऑडिट होणे काळाची गरज असल्याचे जखमीनी उपचार प्रसंगी सांगितले

Post a Comment

0 Comments