Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

प्रगतशील शेतकरी जानकीराम कारभारी पा. कोताडे यांचे निधन.

 प्रगतशील शेतकरी जानकीराम कारभारी पा. कोताडे यांचे निधन.   
कोपरगाव प्रतिनिधी :--- - भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते तथा माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेबांच्या निकटवर्तीय सडे ग्रामपंचायतीचे सरपंच अजित कोताडे यांचे वडील प्रगतशील शेतकरी जानकीराम कारभारी पा. कोताडे यांचे शुक्रवार दिनांक 29 जानेवारी रोजी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्यावर सडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली होती. 2 मुले , 5 मुली नातवंडे असा परिवार आहेत. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशसचिव सौ. स्नेहलता  कोल्हे यांनी शोक व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments