आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते ब्राह्मण सभेच्या नूतन अध्यक्षांचा सन्मान.

माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते ब्राह्मण सभेच्या नूतन अध्यक्षांचा सन्मान.
कोपरगाव प्रतिनिधी :------  कोपरगाव च्या सामाजिक कामात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या ब्राह्मण सभेच्या  कोपरगाव अध्यक्षपदी श्री.गो.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंदजी कोर्हाळकर सर यांची नुकतीच निवड  करण्यात आली आहे   शहरासह तालुक्यात ब्राह्मण सभेकडून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात येतात अशा या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अध्यक्षपदी सामाजिक कामात अतिशय तळमळीने काम करणारे मुख्याध्यापक मकरंद कोर्ऱ्हाळकर याची निवड करण्यात आली आहे त्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान माजी नगराध्यक्ष श्री. मंगेश पाटील  तसेच सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केला. 

याप्रसंगी शाळेचे शिक्षक श्री.दिलीपनाना तुपसैदर सर, श्री. सुरेशजी गोरे सर,श्री.विजयजी कार्ले सर,श्री.बाळासाहेब कुळधरण सर,श्री. निलेशजी बडजाते सर,श्री.अतुलजी कोताडे सर,श्री.साईनाथ नाईक हे उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments