आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

तरुणांनी बांधकाम व्यवसायात उतरावे--- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील.

   तरुणांनी बांधकाम व्यवसायात उतरावे--- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील.कोपरगाव प्रतिनिधी :---- शिंदे शिंगी  समतानागर भागात खापेकर बंधूंच्या नव्या  रुद्रा कन्स्ट्रशन बिल्डर अँड डेव्हपर या नूतन ऑफिस उद्धघाटन माजी.नगराध्यक्ष .मंगेश पाटील यांचे हस्ते संपन्न झाले.

या वेळी बोलताना पाटील म्हणाले की तरुण युवकांनी या बांधकाम व्यवसायात उतरावे , कोपरगाव शहरात याला चांगला स्कोप आहे बांधकाम व्यवसायाला मरण नाही. शून्यातून *रवींद्र खापेकर व नवनाथ खापेकर बंधूचे उदाहरण सर्वांनी घेण्या सारखे आहे.त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी श्री शेखर राहणे, अडँ.श्री सुशांत क्षीरसागर, श्री गुंजाळ साहेब,श्री मनोहर शिंदे, श्री महारुऊ चव्हाण, श्री विलास महिरे, श्री मोहन रासकर, श्री सुमेश हांडे, श्री चंद्रकांत शेजुळ, श्री गोविंद आढळ, श्री अशोक उंडे, श्री गोकुळ वाघ, श्री नारायण चौरे, श्री शिवाजी मगर (ग्रा.से.), श्री पाटील साहेब(ग्रा.से.),श्री राजेश गुंड, श्री रमेश पवार,श्री ज्ञानेश्वर खैरनार, श्री मंगेश शिंदे, श्री भैरव वाघेला,श्री दिपक नाईकवाडे, श्री दिपक मांडगे, श्री गणेश कुहिले, श्री राहुल गरकल, श्री विजय खंडिझोड, श्री ससाणे सर, श्री राजेंद्र खुटे, श्री मनोज डोखे(इंजिनिअर.)श्री गणेश पवार, श्री शरद शिंदे, श्रीअजय सूर्यवंशी, श्री दादासाहेब कराळे, श्री राजेश बढे, श्री सिद्धार्थ खंडिझोड, श्री तुषार गांगुर्डे, श्री बाळासाहेब शिंदे, श्री बाळासाहेब मुंगसे, श्री हारून पठाण, श्री साजिद शेख, श्री सतिश , तुषार साठे, विकी आहेर, श्रेयस शिंदे, अमर शिंगाने, हर्षल साठे,मंगेश देवठक,इतर मान्यवर उपस्थित होते .....

Post a Comment

0 Comments