Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

शिर्डी शहरात अल्पवयीन मुलीवर ; अत्याचार तरुणास अटक.

 शिर्डी शहरात अल्पवयीन मुलीवर ; अत्याचार तरुणास अटक.






शिर्डी  प्रतिनिधी :--------  शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जवळच राहणाऱ्या ओकार  प्रकाश  मल्हार वय वर्षे वीस याने २६जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान बळजबरी करत जवळच असलेल्या रिकाम्या खोलीत नेऊन धमकी देत अत्याचार केला अशी फिर्याद तिच्या आईने दिल्यामुळे गुन्हा रजिस्टर नंबर २५ २०२१ भादवी ३७६ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अधिनियम चार कलम ४/१२प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी ओंकार मल्हार यास तात्काळ अटक करून राहता येथील न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून अधिक तपास उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे करीत आहे या घटनेने शिर्डी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे

 

Post a Comment

0 Comments