समता परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा कोपरगावात सत्कार.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी :---- आठरा पगड जाती धर्मातील सर्वांना सामावून एकत्र घेऊन अ.भा.महात्मा फुलें समता परिषदे च्या नूतन पदाधिकारी यांची निवड नुकतीच करण्यात युन सर्वे समावेशक बॉडी नेमण्यात आली .या सर्वे नूतन पदाधिकारी यांचा या वेळी गळ्यातील उलींची मफलर व गुलाब पुष्प देऊन आगळा वेगळा सत्कार माजी नगराध्यक्ष श्री. मंगेश पाटील, हिंदूवाडा मंडळाचे संस्थापक श्री.बाळासाहेब रुईकर,व माजी नगरसेवक कृष्णा आढाव पा.यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व या सर्वे पदाधिकारी याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
पदाधिकारी पुढील प्रमाणे तालुका अध्यक्ष श्री. संतोष ( बापू ) वढणे,श्री.रमेश टिक्कल तालुका उपाध्यक्ष , श्री. संदीप अनर्थे तालुका उपाध्यक्ष, श्री. विशाल निकम तालुका संघटक , श्री.संतोष जाधव तालुका प्रसिद्धी प्रमुख,श्री.मयूर बोरावके तालुका सहसचिव , श्री.किरण थोरात शहर उपाध्यक्ष , श्री.रवींद्र राऊत शहर सहसचिव , श्री.गिरीश हिवाळे शहर संघटक , श्री.सतीश भुजबळ शहर कार्यकारणी सदस्य, श्री.विशाल निकम , श्री. बाळकृष्ण जाधव या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला..
0 Comments