तरुणांसह दोन महिलांवर विनयभंगासह अनुसूचित जाती जमाती अन्वये गुन्हा दाखल.
![]() |
![]() |
शिर्डी प्रतिनिधी :------- शहरात एका उपनगरात राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलगी घरात जात असता तिला हाताला धरून पाठीमागून कमरेला घट्ट पकडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन २०डिसेबर रोजी रात्रीच्या सुमारास निघोज गावातील बाळासाहेब प्रभाकर महाले वय ४५व कोमल ज्ञानेश्वर दसरे व ताराबाई परदेशी यांनी पकडुन हिला उचला हे लोक फार माजले आहे असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली अशी अल्पवयीन मुलिच्या तक्रारारीवरुन शिर्डी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर १७८७/२०२०/दिनांक २१डिसेबर रोजी या तिघांच्या विरोधात भादवि ३५४सह पोस्को व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे प्रविण दातरे
यांनी भेट दिली असुन अधिक तपास उपविभागीय अधिकारी संजय सातव हे करीत आहे या घटनेनंतर निघोज सह शिर्डी परीसरात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आह
0 Comments