Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची तालुका व शहर कार्यकारणी जाहीर .

 अखिल भारतीय महात्मा फुले समता  परिषदेची  तालुका व शहर कार्यकारणी जाहीर . 

   


कोपरगाव प्रतिनिधी :---- कोपरगाव येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रांतिक सदस्य श्री.पद्माकांतजी कुदळे ,प्रदेश सरचिटणीस श्री.पुष्कराज भुजबळ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री.मच्छिंद्र गुलदगड जिल्हा अध्यक्ष श्री.प्रशांत शिंदे काहार समाज संघटनेचे प्रदेशअध्यक्ष श्री. अशोकभाऊ लकारे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हा कार्यध्यक्ष श्री. रमेशआप्पा गवळी व महिला जिल्हा अध्यक्ष सौ.हर्षदाताई निखिल बोरावके जिल्हा सरचिटणीस श्री.मनीष जाधव यांच्या उपस्थितीत निवडी जाहीर करण्यात आल्या कार्यकारणी पुढील प्रमाणे 

तालुका अध्यक्ष श्री.संतोष(बापू)वढणे दिपक कपिले पठाडे ज्ञानेश्वर उपाध्यक्ष रमेश टिंकल उपाध्यक्ष संदीप अनर्थे  उपाध्यक्ष सुनील सुर भैया सचिव काशिनाथ शिरसागर रविभाऊ  भाबड सहसचिव मयूर बोरावके सहसचिव राहुल सोनवणे संघटक विशाल निकम संघटक कमलेश जाधव संघटक   प्रसिद्धी प्रमुख श्री संतोष जाधव निमंत्रित कार्यकारणी सदस्य श्री प्रकाश रासकर श्री  बापू शिवरकर संदीप जग जग सुनील  गिरमे या सर्व पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

शहर कार्यकारणी पुढील प्रमाणे 

श्री.विशाल राऊत शहर अध्यक्ष

श्री. कैलास सोमसे शहर उपाध्यक्ष श्री.आशिष उडावंत श्री. राजेंद्र भुईर श्री.किरण थोरात श्री. गणेश इरसे 

सचिव श्री. संदीप वढणे सहसचिव श्री.दत्ता दुशिंग  श्री.किरण सूर्यवंशी श्री. गणेश चव्हाण श्री. रवींद्र राऊत 

संघटक श्री.गिरीश हिवाळे श्री. राजेंद्र राऊत 

कार्यकारणी निमंत्रित सदस्य श्री. शेखर भोंगळे साहेब श्री. विरेन बोरावके श्री.डॉ.तुषार गलांडे श्री. सतीश भुजबळ श्री. विशाल निकम

Post a Comment

0 Comments