आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

आज शहरासह तालुक्यात कोरोनो बाधितांची मोठी वाढ.

 आज  शहरासह तालुक्यात  कोरोनो बाधितांची मोठी वाढ.

मास्क वापरा प्रशासनास सहकार्य करा.

संपादक :- शाम दादापाटील गवंडी.

उपसंपादक :-योगेश रुईकर पा.

कोपरगाव प्रतिनिधी :---  सध्या परिस्थिती गंभीर  होत आहे तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे शहरातील नागरिक हे तोंडाला मुखपट्टी बांधत  नाही ही मोठी चिंतेची बाब आहे कोरोनो विषयी जर नागरिक गाफील पणे वागत असेल तर भारतात ज्या प्रमाणे काही राज्यांमध्ये दुसऱ्या कोरोनो च्या लाटेमुळे पुन्हा एकदा लाँकडाउन करण्यात आले आहे. ही परिस्थिती जर बदली नाही तर महाराष्ट्रातही लाँकडाउन करण्याची वेळ येवू शकते. हे नागरिकांनी गांभीर्याने घ्यायला हवे. अन्यथा काही नागरिकांच्या चुकीच्या वागण्याची किंमत सर्वांनाच मोजावी लागेल. 

     

शहरासह ग्रामीण मध्ये कोरोनाच्या संख्येत मोठी वाढ

 * आज मंगळवार * 

दिनांक 8 डिसेंबर

आज एकूण 53 रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात 13 रुग्ण बाधित आढळले तर खाजगी अहवालात 01 रुग्ण कोरोना पाँझीटिव्ह  तर नगर येथील अहवालात 07असे एकुण 21 रुग्ण बाधित आढळले

तसेच नगर येथे  रुग्णांचे स्वैबचे00 नमुने तपासणी करीता  पाठविले आहेत 

कोपरगाव शहर

गजानन नगर 3

विवेकानंद नगर 2

पांडे गल्ली 1

कोपरगाव 1

तर ग्रामीण 

कोकमठाण 5 

रामवाडी 1

सुरेगाव 1

चासनळी 2

कारवाडी 1

कुंभारी 1 

गोधेगाव 1 

शहाजापुर 2

असे शहर व ग्रामीण मिळून  21 रुग्ण बाधित आढळले आहे . 

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे आज  20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आज पर्यंत  कोरोना बाधितांची संख्या 2514 व

 आज पर्यंत एकूण बरे झालेले - 2385

ऍक्टिव्ह - 87 तर 

आतापर्यंत मृत झालेले - 42

 

Post a Comment

0 Comments