आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगावात कोरोनो बाधितांचा आकडा वाढला

 कोपरगावात कोरोनो बाधितांचा आकडा वाढला
कोपरगाव प्रतिनिधी :---  सध्या परिस्थिती गंभीर  होत आहे तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे शहरातील नागरिक हे तोंडाला मुखपट्टी बांधत  नाही ही मोठी चिंतेची बाब आहे कोरोनो विषयी जर नागरिक गाफील पणे वागत असेल तर भारतात ज्या प्रमाणे काही राज्यांमध्ये दुसऱ्या कोरोनो च्या लाटेमुळे पुन्हा एकदा लाँकडाउन करण्यात आले आहे. ही परिस्थिती जर बदली नाही तर महाराष्ट्रातही लाँकडाउन करण्याची वेळ येवू शकते. हे नागरिकांनी गांभीर्याने घ्यायला हवे. अन्यथा काही नागरिकांच्या चुकीच्या वागण्याची किंमत सर्वांनाच मोजावी लागेल. 

     आज गुरुवार * 

दिनांक३१ डिसेंबर

शहर ८तर ग्रामीण मध्ये  ७ कोरोनो बाधीत.


आज एकूण  २६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात७ रुग्ण बाधित आढळले तर खाजगी २अहवालात रुग्ण कोरोना पाँझीटिव्ह  तर नगर येथील अहवालात ६ असे एकुण  १५रुग्ण बाधित आढळले

तसेच नगर येथे  रुग्णांचे स्वैबचे ० नमुने तपासणी करीता  पाठविले आहेत 

कोपरगाव शहर

१)साईसिटी   :--१

२)शारदानगर :--२

३)गुरुद्वारा रोड :--२

३) साईनगर :- १

४) श्रद्धा टाँवर :- १

५)  महावीर काँलनी :- १

ग्रामीण :--

१) रवंदा :--२

२) संजीवनी :-१

 ३) देर्डे :- १ 

४) दहेगाव :--२

५) गोधेगांव :--१

असे शहर ८व ग्रामीण  ७ मिळून  १५ रुग्ण बाधित आढळले आहे . 

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे आज   ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आज पर्यंत  कोरोना बाधितांची संख्या २७०५व

आज पर्यंत एकूण बरे झालेले - २५९७

ऍक्टिव्ह - ६५ तर 

आतापर्यंत मृत झालेले - ४३


 


Post a Comment

0 Comments