आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

भरधाव आयशरची उस बैलगाडीला धडक चालक गंभीर जखमी तर एका बैंलाचा मूत्यू.

    



भरधाव आयशरची उस बैलगाडीला धडक चालक गंभीर जखमी तर एका बैंलाचा मूत्यू.

    


शिर्डी नगर मनमाड महामार्ग वर तीन चारी येथे झालेल्या अपघातामुळे दोन बैल व चालक जखमी झाला आहे. (छाया किशोर पाटणी)
संपादक :-- शाम दादापाटील गवंडी.
उपसंपादक :-- योगेश रुईकर पा.

शिर्डी  प्रतिनिधी:---    शिर्डी लगत असलेल्या तीनचारी परीसरात  नगर मनमाड रोड वरुण  कोळपेवाडी कडे ऊसतोडणी साठी जाणारया बैलगाडी व चालकाला भरधाव वेगात पहाटे च्या वेळी पाठीमागून एम एच १२एच डी ५४२२या आयशरने धडक दिल्याने एक बैलांचा मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी झाला असून एक बैल जायबंदी झाला असून जखमी विष्णु मदन राठोड वय ३० रा चाळीसगाव याची प्रक्रृत्ती चिंताजनक असून पुढील उपचारासाठी त्याला साईबाबा संस्थान च्या साई सुपर हाॅस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले आहे

   गुरुवार दिनांक ३डिसेबर रोजी ऊसतोडणी कामगार बैलगाडी सह कोपरगाव कडे निघाला होता अगोदरच असलेली गरिबी व या अपघातात दोन बैलांचा झालेला दृदैवी मृत्यू व घरातील कुटुंब प्रमुखाची प्रक्रृत्ती चिंताजनक असल्याने या कुटुंबातील लोकांचा आक्रोश मनाला वेदना देणारा होता अपघातानंतर कोळपेवाडी कारखान्याचे शेतकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली यावेळी माहिती देताना सांगितले की बैलांचा व ऊसतोडणी कामगार यांचा विमा उतरविण्यात आलेला आहे असे सांगितले  यावेळी पहाटे च्या अंधारात खराब झालेल्या नगर मनमाड महामार्ग यामुळे रोज अपघातात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे

Post a Comment

0 Comments