कोपरगावात भव्य लक्ष्मीआई चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.
![]() |
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी :--- कोपरगाव शहरात सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असणाऱ्या मित्र फाऊंडेशन व प्रगत शिवाजी रोड यांच्या संयुक्तविद्यामाने खास क्रीडाप्रेमींसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आली असल्याचे माहिती मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव आढाव यांनी दिली या होणाऱ्या स्पर्धेसाठी खास अशा बक्षिसांची बक्षिसांची मेजवानी देखील आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे ही स्पर्धा बुधवार दिनांक 6 जानेवारीपासून सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आले आहे शहरातील लक्ष्मीआई स्टेडियम या ठिकाणी होणार आहे ही स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला प्रथम बक्षीस 31 हजार रुपये द्वितीय बक्षीस 21000 तर तृतीय11000 अशा स्वरूपाची भरघोस रकमेची बक्षिसे विजेत्या संघांना देण्यात येणार आहे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 1500 रुपये प्रवेश फी भाग घेणाऱ्या संघासाठी ठेवण्यात आले आहे तरी होणाऱ्या स्पर्धेसाठी क्रीडाप्रेमींनी व रसिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव आढाव यांनी केले आहे
0 Comments