Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

आज बुधवार शहरात वाढली कोरोनो रुग्ण संख्या. सावधान शहरात कोरोनो वाढतोय.

 

आज बुधवार शहरात वाढली कोरोनो रुग्ण संख्या.

सावधान शहरात कोरोनो वाढतोय.






संपादक :- शाम दादापाटील गवंडी.

उपसंपादक :-योगेश रुईकर पा.

कोपरगाव प्रतिनिधी :---  सध्या परिस्थिती गंभीर  होत आहे तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे शहरातील नागरिक हे तोंडाला मुखपट्टी बांधत  नाही ही मोठी चिंतेची बाब आहे कोरोनो विषयी जर नागरिक गाफील पणे वागत असेल तर भारतात ज्या प्रमाणे काही राज्यांमध्ये दुसऱ्या कोरोनो च्या लाटेमुळे पुन्हा एकदा लाँकडाउन करण्यात आले आहे. ही परिस्थिती जर बदली नाही तर महाराष्ट्रातही लाँकडाउन करण्याची वेळ येवू शकते. हे नागरिकांनी गांभीर्याने घ्यायला हवे. अन्यथा काही नागरिकांच्या चुकीच्या वागण्याची किंमत सर्वांनाच मोजावी लागेल. 

          आज शहर७  तर ग्रामीण मध्ये ६ रुग्ण

आज बुधळवार  दिनांक  २ डिसेंबर

आज एकूण १४२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ९ रुग्ण बाधित आढळले तर खाजगी अहवालात ४ रुग्ण कोरोना पाँझीटिव्ह  तर नगर येथील अहवालात ००असे एकुण १३ रुग्ण बाधित आढळले

तसेच नगर येथे  रुग्णांचे स्वैबचे १०४ नमुने तपासणी करीता  पाठविले आहेत 

कोपरगाव शहर

स्वामी समर्थ :-१
धान्य मार्केट:-१
अन्नापूर्ण नगर :-४
कोपरगाव :-१

तर ग्रामीण

टाकळी:-
धामोरी :-१
मळेगावथडी :;३
कोळपेवाडी :-१

असे शहर ७व ग्रामीण मिळून  ६ रुग्ण बाधित आढळले आहे . 

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे आज  २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आज पर्यंत  कोरोना बाधितांची संख्या २४३७  व

 आज पर्यंत एकूण बरे झालेले - २३००

ऍक्टिव्ह - ९७ तर 

आतापर्यंत मृत झालेले - ४०




Post a Comment

0 Comments