Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

कोपरगावातून दुचाकीची चोरी :गुन्हा दाखल.

 कोपरगावातून दुचाकीची चोरी :गुन्हा दाखल.कोपरगाव प्रतिनिधी :--- कोपरगाव शहरातील अत्यंत गजबजलेल्या  जेऊरपाटोदा शिवारातल्या नागरे पेट्रोल पंपाजवळून १७ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास बजाज कंपनीची पल्सर मोटारसायकल एम एच १९ डि एल ४७९ क्रमांकाची गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत बळीराम शिवराम चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदणी क्रमांक ८४४/२०२० भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक फौज. एस जी ससाणे हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments