Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

नगरसेवक जनार्दन कदम यांच्या पुढाकारातून प्रभाग २मधे विकास कामांचे उद्घघाटन.

  नगरसेवक जनार्दन कदम यांच्या पुढाकारातून  प्रभाग २मधे विकास कामांचे उद्घघाटन.संपादक---शाम दादापाटील गवंडी.
उपसंपादक--योगेश रूईकर.


कोपरगाव प्रतिनिधी ----- प्रभाग दोनमध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर कोपरगाव नगरपरिषदेच्या स्थानिक विकास निधी मधून साई वृंदावन कॉलनी टाकळी रोड येथे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष   श्री काकासाहेब कोयटे व ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधीक्षक डॉक्टर श्रीकृष्ण फुलसुंदर यांच्या शुभहस्ते                    

हायमॅक्सचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी प्रभागाचे  कर्तव्यदक्ष नगरसेवक श्री जनार्दन कदम, वैभव गिरमे, निंबा शेठ शिरोडे, डॉक्टर सौ नीलिमा आव्हाड, लक्ष्मीनारायण भट्टड ,बाळासाहेब देवकर ,सुरेश  वाणी, हिंगमिरे आदींसह सर्व स्थानिक नागरिक उपस्थित होते तसेच 

निवारा सोसायटी येथे जगदंबा माता परिसर येथे कोपरगाव नगरपरिषद  स्थानिक विकास निधीतून हायमॅक्सचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष  सौ. सुहासिनी ताई कोयटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्याप्रसंगी परिसरातील सर्व महिला भगिनी व नागरिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments