Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

आज रविवार शहर व तालुक्यात फिप्टी-फिप्टी कोरोनो बाधीत १० जण कोरोनो मुक्त.

 आज  रविवार  शहर व तालुक्यात फिप्टी-फिप्टी कोरोनो बाधीत १० जण कोरोनो मुक्त.



संपादक :-- शाम दादापाटील गवंडी.

उपसंपादक :-- योगेश रुईकर पा.


 कोपरगाव प्रतिनिधी :---  सध्या परिस्थिती गंभीर  होत आहे तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे शहरातील नागरिक हे तोंडाला मुखपट्टी बांधत  नाही ही मोठी चिंतेची बाब आहे कोरोनो विषयी जर नागरिक गाफील पणे वागत असेल तर भारतात ज्या प्रमाणे काही राज्यांमध्ये दुसऱ्या कोरोनो च्या लाटेमुळे पुन्हा एकदा लाँकडाउन करण्यात आले आहे. ही परिस्थिती जर बदलली नाही तर महाराष्ट्रातही लाँकडाउन करण्याची वेळ येवू शकते. हे नागरिकांनी गांभीर्याने घ्यायला हवे. अन्यथा काही नागरिकांच्या चुकीच्या वागण्याची किंमत सर्वांनाच मोजावी लागेल. 

          

                  कोरोनो अप्डेट.


आज  रविवार २९रोजी.१४  जण बाधित यात शहर ७ रुग्ण  तर ग्रामीण  ७  मध्ये  रुग्ण अढळले.

 सावधानी बाळगा......  बेफिकिरी नको 

प्रशासन घेत असलेल्या मेहनतीला साथ द्या. 

आज एकूण  ३७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या  त्यात रुग्ण ६ कोरोनो बाधित आढळले तर खाजगी अहवालात ८ रुग्ण कोरोना पाँझीटिव्ह  तर नगर येथील अहवालात ०असे एकुण  १४रुग्ण  बाधित आढळले आहे

तसेच नगर येथे आज ५० रुग्णांचे स्वैबचे  नमुने नगर येथे तपासणी करीता  पाठविले आहेत 

कोपरगाव शहर 

साईसिटी--१

ईंदिरापथ -१

गोदामगल्ली --१

बँक रोड-- १

सप्तर्षी मळा १

शिवाजी नगर --१

सुभद्रानगर --१


ग्रामीण

वेळापूर --२

कोळगावथडी --३

कोळपेवाडी --१

दहेगाव --१

असे शहर ७ व ग्रामीण  ७ मिळून  १४ रुग्ण बाधित आढळले आहे . 

सदर ची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे आज   जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आज पर्यंत  कोरोना बाधितांची संख्या२३९९  व

 आज पर्यंत एकूण बरे झालेले - .२२६०

ऍक्टिव्ह - ९९ तर 

आतापर्यंत मृत झालेले - ४०


गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा/ प्रशासन सहकार्य करा.

Post a Comment

0 Comments