Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

आज गुरवार १४ कोरोनो बाधीत तर १४ जण कोरोनो मुक्त.

मुक्त.कोपरगाव शहरात  १२ तर तालुक्यात  २ नवे रुग्ण

संपादक :-- शाम दादापाटील गवंडी.

उपसंपादक :-- योगेश रुईकर पा.

कोपरगाव प्रतिनिधी :---  सध्या परिस्थिती गंभीर  होत आहे तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे शहरातील नागरिक हे तोंडाला मुखपट्टी बांधत  नाही ही मोठी चिंतेची बाब आहे कोरोनो विषयी जर नागरिक गाफील पणे वागत असेल तर भारतात ज्या प्रमाणे काही राज्यांमध्ये दुसऱ्या कोरोनो च्या लाटेमुळे पुन्हा एकदा लाँकडाउन करण्यात आले आहे. ही परिस्थिती जर बदली नाही तर महाराष्ट्रातही लाँकडाउन करण्याची वेळ येवू शकते. हे नागरिकांनी गांभीर्याने घ्यायला हवे. अन्यथा काही नागरिकांच्या चुकीच्या वागण्याची किंमत सर्वांनाच मोजावी लागेल. 

                  कोरोनो अप्डेट.

आज  गुरवार २६रोजी.१४  जण बाधित यात शहर  १२ रुग्ण  तर ग्रामीण  २  मध्ये  रुग्ण अढळले.

 सावधानी बाळगा......  बेफिकिरी नको 

प्रशासन घेत असलेल्या मेहनतीला साथ द्या. 

आज एकूण  २१२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या  त्यात रुग्ण ६ कोरोनो बाधित आढळले तर खाजगी अहवालात ७ रुग्ण कोरोना पाँझीटिव्ह  तर नगर येथील अहवालात १असे एकुण  १४रुग्ण  बाधित आढळले आहे

तसेच नगर येथे आज ५० रुग्णांचे स्वैबचे  नमुने नगर येथे तपासणी करीता  पाठविले आहेत 

कोपरगाव शहर 

सप्तषी मळा  २

गिरमे चाळ१

लक्ष्मीनगर २

कोपरगाव१

श्रद्धा पँराडायीज३

गोकुळ नगरी १

विवेकानंद नगर १

टिळक नगर१

तर ग्रामीण 

 सुरेगाव १

जेउरपाटोदा१

असे शहर १३ व ग्रामीण  २ मिळून  १४ रुग्ण बाधित आढळले आहे . 

सदर ची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे आज   जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आज पर्यंत  कोरोना बाधितांची संख्या२३५३  व

 आज पर्यंत एकूण बरे झालेले - .२२३४

ऍक्टिव्ह - ८१ तर 

आतापर्यंत मृत झालेले - ३८.

गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा/ प्रशासन सहकार्य करा.

Post a Comment

0 Comments