आज बुधवार कोपरगावात पुन्हा आढळले १३ कोरोनो बाधीत.
कोपरगाव शहरात७ तर तालुक्यात ६ नवे रुग्ण.
संपादक :--- शाम दादापाटील गवंडी.
उपसंपादक :--- योगेश रुईकर पा.
कोपरगाव प्रतिनिधी :--- सध्या परिस्थिती गंभीर होत आहे तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे शहरातील नागरिक हे तोंडाला मुखपट्टी बांधत नाही ही मोठी चिंतेची बाब आहे कोरोनो विषयी जर नागरिक गाफील पणे वागत असेल तर भारतात ज्या प्रमाणे काही राज्यांमध्ये दुसऱ्या कोरोनो च्या लाटेमुळे पुन्हा एकदा लाँकडाउन करण्यात आले आहे. ही परिस्थिती जर बदलली नाही तर महाराष्ट्रातही लाँकडाउन करण्याची वेळ येवू शकते. हे नागरिकांनी गांभीर्याने घ्यायला हवे. अन्यथा काही नागरिकांच्या चुकीच्या वागण्याची किंमत सर्वांनाच मोजावी लागेल.
कोरोनो अपडेट.
आज बुधवार २५रोजी.१३ जण बाधित यात शहर ७ रुग्ण तर ग्रामीण मध्ये ६ रुग्ण अढळले.
सावधानी बाळगा...... बेफिकिरी नको
प्रशासन घेत असलेल्या मेहनतीला साथ द्या.
आज एकूण ७७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ६रुग्ण कोरोनो बाधित आढळले तर खाजगी अहवालात ७ रुग्ण कोरोना पाँझीटिव्ह तर नगर येथील अहवालात 00असे एकुण १३रुग्ण बाधित आढळले आहे
तसेच नगर येथे आज ५० रुग्णांचे स्वैबचे नमुने नगर येथे तपासणी करीता पाठविले आहेत
कोपरगाव शहर
बँक रोड १
गांधीनगर१
सराफ बाजार ४
जिजामाता ऊद्यान १
तर ग्रामीण
धारणगाव १
दहेगाव १
यसंगाव२
भोजडे २
असे शहर ७ व ग्रामीण ६ मिळून १३ रुग्ण बाधित आढळले आहे .
सदर ची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे आज जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पर्यंत कोरोना बाधितांची संख्या २३३९ व
आज पर्यंत एकूण बरे झालेले - .२२१८
ऍक्टिव्ह - ८३ तर
आतापर्यंत मृत झालेले - ३८.
गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा/ प्रशासन सहकार्य करा.
0 Comments