Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

आज मंगळवार कोपरगावात पुन्हा आढळले १४ कोरोनो बाधीत.

 आज मंगळवार कोपरगावात पुन्हा आढळले १४ कोरोनो बाधीत.

कोपरगाव शहरात १ तर तालुक्यात १३ नवे रुग्ण.



संपादक :-- शाम दादापाटील गवंडी.

उपसंपादक :-- योगेश रुईकर पा.


कोपरगाव प्रतिनिधी :---  सावधान कोरोनाचा फैलाव वाढायला सुरुवात झाली आहे.वेळीच सावधगिरी घेणे गरजेचे काळजी व खबरदारी घ्यावी अन्यथा परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

 आज  मंगळवार २४रोजी. १४ जण बाधित यात शहर   रुग्ण  तर ग्रामीण  मध्ये  रुग्ण

 सावधानी बाळगा......  बेफिकिरी नको 

प्रशासन घेत असलेल्या मेहनतीला साथ द्या. 


आज एकूण ९४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या ९ त्यात रुग्ण  कोरोनो बाधित आढळले तर खाजगी अहवालात  ५ रुग्ण कोरोना पाँझीटिव्ह  तर नगर येथील अहवालात 00असे एकुण १४ रुग्ण  बाधित आढळले आहे

तसेच नगर येथे आज ४९ रुग्णांचे स्वैबचे  नमुने नगर येथे तपासणी करीता  पाठविले आहेत 

कोपरगाव शहर १


आढाव वस्ती  १


तर ग्रामीण १३

 

कोळपेवाडी २

चांदेकसारे ३

शहा -१ 

सुरेगाव १

कांन्हेगाव १

जेउरपाटोदा ३

कोकमठाण १

भोजडे १

असे शहर १ व ग्रामीण  मिळून १३  रुग्ण बाधित आढळले आहे . 

सदर ची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे आज   जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आज पर्यंत  कोरोना बाधितांची संख्या २३२६  व

 आज पर्यंत एकूण बरे झालेले - २२१७.

ऍक्टिव्ह - ७१ तर 

आतापर्यंत मृत झालेले - ३८.

सध्या परिस्थिती गंभीर  होत आहे तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे शहरातील नागरिक हे तोंडाला मुखपट्टी बांधत  नाही ही मोठी चिंतेची बाब आहे कोरोनो विषयी जर नागरिक गाफील पणे वागत असेल तर भारतात ज्या प्रमाणे काही राज्यांमध्ये दुसऱ्या कोरोनो च्या लाटेमुळे पुन्हा एकदा लाँकडाउन करण्यात आले आहे. ही परिस्थिती जर बदली नाही तर महाराष्ट्रातही लाँकडाउन करण्याची वेळ येवू शकते. हे नागरिकांनी गांभीर्याने घ्यायला हवे. अन्यथा काही नागरिकांच्या चुकीच्या वागण्याची किंमत सर्वांना मोजावी लागेल.

Post a Comment

0 Comments