आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

आज कोपरगावात आढळले १४ कोरोनो बाधीत.

 आज कोपरगावात आढळले १४ कोरोनो बाधीत

कोपरगावकरांनो गाफील पणाबास करा.


 संपादक :-- शाम दादापाटील गवंडी.

उपसंपादक :-- योगेश रुईकर पा.

कोपरगाव प्रतिनिधी :---  सावधान कोरोनाचा फैलाव वाढायला सुरुवात.... वेळीच सावधगिरी घेणे गरजेचे काळजी व खबरदारी घ्यावी अन्यथा परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

 आज  सोमवार २३रोजी.१४ जण बाधित यात शहर ३   रुग्ण  तर ग्रामीण ११ मध्ये अकरा रुग्ण

 आज एकूण१५४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात१०  रुग्ण बाधित आढळले तर खाजगी अहवालात  ४ रुग्ण कोरोना पाँझीटिव्ह  तर नगर येथील अहवालात 00असे एकुण  रुग्ण १४ बाधित आढळले

तसेच नगर येथे  रुग्णांचे स्वैबचे ५१ नमुने तपासणी करीता  पाठविले आहेत 

कोपरगाव शहर

इंदिरा पथ  1

शिवाजी महाराज रोड  1

जानकीविश्व १


तर ग्रामीण

 

पढेगाव २

कासली१

जवळके १

 भोजडे १

सुरेगाव १

दहेगाव २

आप्पेगाव १ 

वेळापूर १

नाटेगाव १

असे शहर  व ग्रामीण  मिळून १४  रुग्ण बाधित आढळले आहे . 

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे आज  १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज पर्यंत  कोरोना बाधितांची संख्या २३१२ वआज पर्यंत एकूण बरे झालेले - २२०४ ऍक्टिव्ह -७०  तर आतापर्यंत मृत झालेले - 38 सध्या परिस्थिती गंभीर  होत आहे तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments