आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

समताच्या वतीने व्यवसायिकांसाठी दिवाळी निमित्त आकर्षक भेट

 समताच्या वतीने  व्यवसायिकांसाठी दिवाळी निमित्त आकर्षक भेट.


संपादक--शाम दादापाटील गवंडी.

उपसंपादक--योगेश रूईकर.

        

 कोपरगाव प्रतिनिधी. ----कोपरगाव शहरा मध्ये नेहमी सामाजिक कामात आग्रेसर आसणाऱ्या समता पतसंस्थेच्या वतीने संपूर्ण शहरातील  छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार. आदिंना खास दिवाळी निमित्त अभ्यंगस्नानासाठी शंभरटक्के आयुर्वेदीक जडी-बुटी पासून बनवलेल्या सुगंधी-उटणे व सुवासिक समता आगरबत्ती ही आनोखी मोफत भेट देण्यात येत आह

   शहरातील जवळपास  पाचहजार व्यापारी व नागरिकांनाही भेट वाटण्याचे काम समता पतसंस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.        तसेच या आगोदरही समता  महिला बचत गटाच्या माध्यमातून समता शुद्ध कापूर तसेच कोरोनावर समता महिला बचत गटाने उत्पादीत केलेल्या समताच्या आयुर्वेदिक काढयाला नागरीकांनी प्रथम क्रमांकाची पसंती दिली आहे. समता पतसंस्थेचे सर्वेसर्वा काका कोयटे यांच्या पुढाकाराने समताने या आगोदरही आनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहे.तसेच शहाराच्या वैभवात भर घालण्यासाठी सुशोभीकरण, आकर्षक झाडे लावली आहे. कोरोनो काळात मोफत हँन्डवाँश् वितरण करणे तसेच निराधार नागरिकांना जेवणाचे डबे देणे आसे एक ना आनेक उपक्रम आतिशय यशस्वी पणे राबवून  सर्व सामान्यांना मोठा आधार देण्याचे काम समता करत आहे.

Post a Comment

1 Comments